२४ तास जनतेच्या सेवेसाठी सदैव हजर राहणारे दिलदार व्यक्तिमत्व… क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अमोलनाना तुपे पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 🎂


 

**गोरगरिबांचेकैवारी, जनसेवक अमोलनाना तुपे पाटील यांचा वाढदिवस; रोखठोक परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव!**

 

**पुणे / [हडपसर]:-

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून जाणारे दिलदार व्यक्तिमत्व आणि २४ तास जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आपले लाडके बंधू मित्र **माननीय अमोलनाना यशवंतराव तुपे पाटील** यांचा आज १३ जून रोजी  मोठ्या उत्साहाने वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने ‘न्यू रोखठोक महाराष्ट्र न्यूज’ आणि ‘रोखठोक सुरभी परिवार’ यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

अमोलनाना तुपे पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. केवळ घोषणा न बाजी करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारा नेता म्हणून त्यांची समाजात एक वेगळी ओळख आहे. अहोरात्र जनतेच्या सुख-दुःखात धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते आज अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

“अमोलनाना यांच्या हातून अशीच निरंतर समाजसेवा घडो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!” अशी भावना **’न्यू रोखठोक महाराष्ट्र न्यूज’ आणि ‘रोखठोक सुरभी परिवारा’**ने व्यक्त केली आहे.

 

नानांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण परिसरातून, विविध राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्थळ :अमनोरा पार्क अमोल नाना तुपे फार्म हाऊस.

**शुभेच्छुक:**

* **संपादक आणि समस्त पत्रकार बंधू,** ‘न्यू रोखठोक महाराष्ट्र न्यूज’

* **सर्व सदस्य,** ‘रोखठोक सुरभी परिवार’


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!