
पुणे मार्केटयार्ड पोलिस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई; चोरीचे ५ मोबाईल जप्त, दोन विधीसंघर्षित बालक ताब्यात!
पुणे, दि. २२ जून : मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेलेला मोबाईल विक्रीसाठी आणलेल्या दोन विधिसंघर्षित बालकांना मार्केटयार्ड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत मोबाईल जप्त केला आहे. या








