
*महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते डॉ बाबा कांबळे साहेब व महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे साहेब तर महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राज्यसंघटक सचिव लखन लोंढे* यांच्या उपस्थित पिंपरी चिचवड येथील कार्यालयात येथे हवेली तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली…
महाराष्ट्र रिक्षा पंचायत *हवेली तालुका अध्यक्ष पदी गोपी अवचारे*,तर *उपाध्यक्ष पदी नवनाथ सोलंकर* यांची नियुक्त करण्यात आली तसेच *कार्याध्यक्ष पदी -संतोष खराडे*
*सहकार्याध्यक्ष पदी -सचिन अवचारे*
*सचिव पदी -जग्गनाथ पवार*
*सहसचिव -पदी अविनाश उपाध्ये*
*तर संघटक पदी अभिजीत खलसे*
यांची नियुक्त करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते डॉ *बाबा कांबळे* साहेब यांच्याहस्ते सर्व नवयुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्रक देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐









