राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वाहतूक विभागात पुणे शहरातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती!!!!


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वाहतूक विभागाच्या वतीने पुणे शहरात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती!!!!

पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वाहतूक विभागाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

या कार्यक्रमास पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांतजी पाटील, गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण यांच्या उपस्थितीत तसेच माझ्या हस्ते खालील पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

🔹 पुणे शहर अध्यक्ष – जफर हुसेन सय्यद

🔹 पुणे शहर उपाध्यक्ष – समीर गुलाम मोहम्मद शेख

🔹 पुणे शहर उपाध्यक्ष – करीम सलीम शेख

🔹 उपाध्यक्ष – सकलेन समीर सय्यद

🔹 कार्याध्यक्ष – तन्वीर कासम सय्यद

🔹 सहकार्याध्यक्ष – बशीरुद्दीन नुरुद्दीन खान

🔹 खजिनदार – मुनाफ मुन्नवर खान

🔹 सहखजिनदार – तनवीर बशीर चौगुले

🔹 सचिव – अमिन गाईबु नदाफ

🔹 सहसचिव – नासिर इब्राहिम शेख

🔹 कोंढवा विभाग अध्यक्ष – मोहसीन हानीफ शेख

यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!!!!


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!