
संस्थापक-अध्यक्ष विनोद अष्टूळ यांच्या ‘साहित्य सम्राट’ चळवळीचा हडपसरमध्ये २२५ वा यशस्वी सोहळा,ध्येयवेड्या कलावंतांचा यशस्वी प्रयोग! संस्थापक विनोद अष्टूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरमध्ये कवी संमेलन संपन्न
हडपसरमध्ये ‘साहित्य सम्राट’ राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न! अनेक मान्यवर कवी, साहित्यिक आणि लेखकांचा ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरव हडपसर (पुणे): येथील माळवाडी








