
पुणे: काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; वाहने अन् मोबाईल चोरणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात, ४.५ लाखांचा मुद्देमाल जप्त!!
पुणे: काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत ३ दुचाकी, १ रिक्षा आणि १ मोबाईल फोन चोरणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या








