हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक?
समार्थ ग्रुपसह 50 कंपन्यांवर गुन्हा; संचालक मंडळावर कठोर कारवाईची मागणी
पुणे, दि. 23 जानेवारी 2026 – समार्थ ग्रुप ऑफ कंपनीज व संलग्न 50 हून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गु.र.नं. 49/2026 अन्वये गुन्हा दाखल झाला असून सखोल तपासाची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार:
श्री. यशवंत नडगम,
राष्ट्रीय अध्यक्ष, दलित पँथर,शॉप नं. 13, महाराष्ट्र बँक पाठिमागे, घोरपडी बाजार, घोरपडी गाव, पुणे – 411001.

संचालक मंडळ नावे व पत्ते: प्रशांत अनिल गवळी (मुख्य आरोपी)वय 35 वर्षे, कंपनी मालक पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
सौ. ज्योती प्रशांत गवळी
वय 35 वर्षे, कंपनी मालक ,पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
सुदामा दास – संचालक
पत्ता – सिंहगड रोड, पुणे
प्रकाश मंगणे – संचालक
पत्ता – सिंहगड रोड, पुणे
चंद्रकांत राऊत – संचालक
पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
नागनाथ धोण्डीबा जाधव – संचालक
पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
पंडित राठोड – कंपनी अॅडमिन
पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
दीपक कटारे – व्यवस्थापक
पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
अविष्कार सुरवसे – सहवास मीडिया
पत्ता – लेन नं. 3, गजानन महाराज मंदिर, तुकाई दर्शन, बिजली नगर, पुणे – 411028
सागर शिंदे – संचालक (अॅग्रोबिट अॅग्रो टेक मल्टी बिझनेस)
उमेश बशीर शेख – लीगल अॅडव्हायझर (समार्थ ग्रुप)
महेश व्यवहारे – संचालक (अॅग्रोबिट अॅग्रो टेक)
किरण कलाशेट्टी – संचालक (सीईओ मोटर्स)
शिवकुमार बिरादार – संचालक (रॉयल वेट)
ब्रह्मा – संचालक (भैरव इंटरटेनमेंट प्रा. लि.)
मनीष महाजन – संचालक (भैरव इंटरटेनमेंट प्रा. लि.)
ज्ञानेश्वर जाधव – गो फॅमिली, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग महाराष्ट्र राज्य हेड
ओंकार देवकर – मार्केटिंग हेड
प्रवीण कोळेकर – मार्केटिंग हेड
नंदकुमार आखाडे – मार्केटिंग हेड
विशाल घुमटे – मार्केटिंग हेड
अल्ताफ मेहबूब शेख – असिस्टंट डायरेक्टर (ROC)
उस्मान बशीर शेख – पत्रकार, अध्यक्ष अधिकारी फाउंडेशन, पुणे
स्वप्नील वनवे
संबंधित कंपन्या :
समार्थ क्रॉप केअर, गो फॅमिली अॅग्रो टेक लि., फ्री-डी-गो, अॅग्रोबिट, अॅग्रोफॉल्स ट्रेडिंग अँड प्रॉडक्ट्स लि., समार्थ हर्बल अॅग्रो लि., कोनार्क इंस्टंट स्पाइस अँड फूड प्रा. लि., फार्मजेन इनोव्हेशन्स प्रा. लि., एचएसपी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., रुद्रा एक्सपोर्ट, श्री स्वामी समार्थ इंडस्ट्रियल प्रा. लि., संडे मॉल, मल्टी बिझनेस, मो टावर्स, रॉयल वेट, गरुडकृपा मल्टी पर्पज को-ऑप. लि., हाईफार्म ट्रेड लॉजिस्टिक्स, गो फॅमिली पार्टनरशिप प्रोग्राम (GPP), वेदिक स्क्वेअर, स्कील टेक, सहवास मीडिया, एफएफ अॅग्रो अँड फूड प्रॉडक्ट्स लि., अॅग्रो फॉल्स, अॅग्रो वेव्हज, बिलिनियर्स वर्ल्ड तसेच इतर संलग्न कंपन्या.
आरोपांचे स्वरूप
हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारणे
परतावा व मूळ रक्कम देणे थांबवणे
विथड्रॉवल प्रणाली अचानक बंद करणे
निधी वळवून अपहार व मनी लॉन्डरिंगचा संशय
परदेशी व्यवहारांची शक्यता
या प्रकरणात संबंधित सर्व संचालक मंडळाची सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.काही संचालकांनी अटक पूर्व साठी प्रयत्न केलेले आहेत ,त्यांचा जामीन पोलिसांनी नाकारावा व तात्काळ अटक करून त्यांना त्यांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी जोर धरू लागली. व प्रशांत गवळी यांचे समर्थन करणाऱ्या लोकांची ही तात्काळ चौकशी करावी.काही नेते लोकांनी त्यांना दोन-तीन महिने फरार असताना लपवून ठेवले होते त्यांचीही चौकशी व्हावी. अशी मागणी गुंतवणूक दारा नी केली…









