
पुण्यात व हडपसर परिसरात घरगुती गॅसचा तुटवडा; बुकिंग करूनही सिलिंडर मिळेना, नागरिकांचे अतोनात हाल!!!!
पुण्यात घरगुती गॅसचा तुटवडा; बुकिंग करूनही सिलिंडर मिळेना, नागरिकांचे अतोनात हाल पुणे: इराण अमेरिका युद्धाच्या झळा आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत. पुण्यात गेल्या काही







