
दिव्यांग चिमुकली सिद्धीच्या उपचाराची जबाबदारी उमेदवारांनी उचलली; मानवतेचा जिवंत आदर्श पुरंदरात! सासवड: पुरंदर तालुक्यातील मौजे कोडीत बुद्रुक येथे नामदेव दिनकर गायकवाड यांची सहा वर्षाची मुलगी सिद्धी नामदेव गायकवाड ही डाव्या पायाने दिव्यांग आहे जन्मताच तिचा ऑपरेशन करणं खूप अत्यंत महत्त्वाचा आहे तिच्या कुटुंबाची ऑपरेशनची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या उमेदवार ललिता ताई कटके दिव्या ताई जगदाळे यांनी स्वीकारले आहे वीरची यात्रा झाल्यानंतर मोफत ऑपरेशन करून दिले जाणार आहे व सर्व पुतरी त्या कुटुंबाला लागणारी मदतही या उमेदवारी करणार आहेत दिव्यांगांच्या सार्व विविध योजना यासाठी सुरेखा ढवळे सर्व योजनांचा लाभ मिळवून देणार 2030 पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्राची तारीख दिली असल्याने कोळ्या वयातच तिच्या हाडांचे ऑपरेशन झाले तर ती पुढे चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहील एकुलती एक अपत्य असल्याने त्या कुटुंबाचा आधार बनेल निवडणुका आले की मंदिर रस्ते यावर निधी टाकून जनतेला खुश करण्याचे काम केलं जातं मंदिरांचे कळस उंच झाले पण माणसांच्या मनातील कळस उंच होणे गरजेचे आहे दगडातल्या देवांचा आशीर्वाद तर कायमच आहे परंतु माणसात देव पाहणं सध्या काळाची गरज आहे नाहीतर नावासाठी प्रत्येक जण जनतेचा वापर करत आहे पठारवाडी येथे जेके डेव्हलपर्स यांनी बैलगाडी शर्यतीसाठी यात्रेनिमित्त पन्नास हजाराचं बक्षीस नावलौकिक व्हावं म्हणून ठेवलं पण प्रत्यक्षात ते मिळालेच नाही मी नावासाठी काम करणार नाही मी जी मी उमेदवार नसून मी एक सेवक आहे मी पंचायत समितीचे सदस्य म्हणून नाहीतर जनतेची मालक म्हणून काम पाहणार यामुळे विरोधकांनीखोटी आश्वासन देणे बंद करावं
[सुरेखा ढवळे परशुराम खैरे, सुरज अवचरे, महेश तळेकर, सुभाष जाधव फौजी, जितेंद्र तळेकर बाळासाहेब निलंगेकर, माजी सरपंच संतोष निलेकर नितीन खैरे, सुनंदा आण्णा चिंतामणी शिर्के सागर कटके अभिजीत कटके संतोष गायकवाडमाजी सरपंच विशाल कांबळे सरपंच छायाताई खैरेनिलेकर सविता चावीर आधी महिला बंधू-भगिनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होत्या









