
महावितरणचे अधिकारी आणखी किती बळींची वाट पाहताहेत?”; साडेसतरानळीतील जीवघेण्या घटनेनंतर अमोल नाना तुपेंचा तीव्र संताप.
*महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहेत का? महावितरणच्या सुस्त कारभाराला जाग कधी येणार? – अमोल नाना तुपे* साडेसतरानळी येथील दांगट वस्तीमध्ये आज महावितरणच्या
