
फुरसुंगीतील एटीएम फोडणारा शातिर चोरटा फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात; २५ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ठोकल्या बेड्या!
फुरसुंगीतील एटीएम फोडण्याचा सलग दोनदा प्रयत्न करणारा शातिर आरोपी फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात!! पुणे: फुरसुंगी परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा आणि चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या
