
‘एक मराठा, लाख मराठा!’ अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठे यश; मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती लागू!
मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती लागू; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ देण्याचा






