
नॅशनल रिपब्लिकन पार्टीच्या पाठपुराव्याला यश; पी.एस.आय अजित मोरे. दोन इतर अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून टेंभुर्णी पोलिसांच्या चौकशीचे आदेश; नॅशनल रिपब्लिकन पार्टीचा ला आले यश.!!!! पुणे/सोलापूर: टेंभुर्णी पोलीस स्टेशनमधील कथित गैरप्रकारांबाबत नॅशनल रिपब्लिकन पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून,







