
हडपसर क्रूरतेचा कळस! कबुतरांच्या ढाबळीजवळ बांधून तरुणाला बॅटने झोडपले; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली!!!!
हडपसरमध्ये धक्कादायक घटना: कबुतरांच्या चोरीच्या संशयावरून तरुणाची बेदम मारहाण करत हत्या !!!!! हडपसर (पुणे): कबुतरे चोरण्याच्या संशयावरून एका तरुणाला लाकडी बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण





