
प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाचा शासकीय रेखाकला परिक्षेत सलग १३व्या वर्षी १००%निकालाचा धडाका !!!
*प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत सलग १३ व्या वर्षी १००% निकालाचा ‘धडाका’* फुरसुंगी (पुणे): येथील आदर्शनगर (गंगानगर) परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळ संचलित, प्रज्ञा






