
पुणे-सासवड रोडवर भीषण अपघात; डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, चालक पसार !!
फुरसुंगी येथे भरधाव डंपरच्या धडकेने तरुणीचा ठार; चालक घटनास्थळावरून फरार पुणे: पुणे-सासवड रोडवरील फुरसुंगी परिसरात एका भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत तरुणीचा