
अमोल नाना तुपे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मनपाचे डोळे उघडले; बड्या बिल्डरचे अतिक्रमण निष्कासित!!
अमोल नाना तुपे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर धनाढ्य बिल्डरवर मनपाची कारवाई! ‘गरिबांना लाथ अन् श्रीमंतांना साथ’ देणाऱ्या मनपा प्रशासनाला ‘क्रांती शेतकरी संघाचा’ थेट दणका हडपसर