
अहिल्यानगर हादरले! प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून करून मृतदेह फेकला कॅनॉलमध्ये; स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई !!
पूर्ववैमनस्य आणि प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; एमआयडीसी पोलिसांकडून अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा, दोन आरोपींना अटक अहिल्यानगर: प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट