
दीड वर्षांपासून फरारी असलेला खुनाचा प्रयत्नातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडक कारवाई!
पुणे: लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नांच्या गंभीर गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरारी असलेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने शिताफीने