
मित्रानेच रचला बनावट चावीने ५० लाखांच्या चोरीचा डाव; दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत बेड्या!
कारमधून ५० लाख रुपये लांबवणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई पिंपरी-चिंचवड: कारचे बनावट चावीने लॉक उघडून आत ठेवलेली ५० लाख रुपयांची