
मा.लोक नियुक्त सरपंच मा.चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी; ३ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी तर १,५०० जणांना NCMC कार्डचे वाटप!!
मा. लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व आरोग्य उपक्रम; कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे मा.लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबर
