
“शांततेने जगण्याचा अधिकार जपण्यासाठी लढा सुरूच राहणार”; विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा आणि खोट्या गुन्ह्यांचा ॲड. तोसिफ शेख यांच्याकडून तीव्र निषेध!!
*ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे विद्यानंद बापट यांचा ॲड. तोसिफ शेख यांच्याकडून महात्मा फुले यांची पगडी देऊन जाहीर सत्कार* आज दिनांक *३० सप्टेंबर २०२६* रोजी

