
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय निद्रावस्थेत? गोपाळपट्टी येथे फुटपाथ गिळंकृत करणाऱ्या गॅरेजवाल्यांचे धाडस वाढले!
गोपाळपट्टी येथे गॅरेज चालकांकडून फुटपाथवर अतिक्रमण; हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त मांजरी / हडपसर: गोपाळपट्टी परिसरातील झेड. पी. शाळा आणि साधना बँकेच्या समोरील