
अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मांजरी : “शिक्षकांनी घडविलेला विद्यार्थी हा समाजाची खरी संपत्ती असतो. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही शिक्षकांची मोठी