
सासवड पोलिसांचे धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’; ३० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती, २ फरारी आरोपींना अटक!!
सासवड पोलीस स्टेशन हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’; ३० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती, आरोपींना अटक आणि दंडात्मक कारवाई सासवड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलिसांच्या सासवड पोलीस स्टेशनतर्फे हद्दीतील