
पुणे महापालिकेची सहकार नगर भागात धडक कारवाई; रस्ते आणि पदपथ केले अतिक्रमणमुक्त!
अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई!!!! दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शिंदे हायस्कूल ते सहकार नगर २ (गोवळकर गुरुजी पथ) परिसरातील रस्ते