
हडपसर मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा आढावा; नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर!!
नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित एकात्मिक आरोग्यविषयक समितीच्या बैठकीत सहभागी