
हडपसर मध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ; महिलेने जप्त माल परत घेण्यासाठी गाडीवर चढून घेतला ताबा !!
हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; महिलेकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी, गाडीवर चढून जप्त माल घेण्याचा प्रयत्न!! पुणे : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मंत्री मार्केट परिसरातील गाडीतळ रस्त्यावर






