
लोणी काळभोर:कदमवाकवस्तीत कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !!!!!
कदमवाकवस्तीतील तरुणावर तिघांकडून कोयत्याने हल्ला लोणी काळभोर, : हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात विवाहसमारंभासाठी आलेल्या एका तरुणावर तिघांनी कोयत्याने हल्ला करून





