
हॉस्पिटलमध्येच चोरीचा प्रकार; ३० मीटर कॉपर वायर लंपास , येरवड्यात मोठी कारवाई; एमआरआय वायर चोर पकडले !!
पुणे (दि. 07 एप्रिल 2026) – राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा येथील भारत डायग्नोस्टिक सेंटरमध्ये असलेल्या एमआरआय मशीनची कॉपर वायर चोरी केल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी जलद कारवाई






