
भेकराई बस डेपो शेजारी अवैध धंदे जोमात; नागरिकांमध्ये संताप, कडक कारवाईची मागणी!!!!
हडपसर (प्रतिनिधी): भेकराई नगर परिसरातील बस डेपो शेजारी दिवसाढवळ्या हातभट्टी दारू विक्री व मटका धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे,





