
हडपसर:अतिक्रमण कारवाईनंतरही हडपसरचे रस्ते असुरक्षित; अवैध रिक्षा आणि पीएमपीच्या नियमांकडे दुर्लक्षाने अपघातांची मालिका?
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; विनापरवाना विक्रेते, अवैध रिक्षा आणि मनमानी करणाऱ्या पीएमपीएमएलवर नागरिकांचा रोष!! पुणे: हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागामार्फत हडपसर व