
पहाटे ४ वाजता रचला सापळा! पुण्यात प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या दोघांना अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या!!
पुणे (प्रतिनिधी): मार्केटयार्ड परिसरातील साईबाबा मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर जुन्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या


