
चूक कोणाची? दारू पिणाऱ्याची, बनवणाऱ्याची की ढिम्म बसलेल्या एक्साईज विभागाची? अवैध दारूभट्ट्यांवर आधी कारवाई का नाही? लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यावर आता सुरू झालंय कारवाईचं नाटक!
विशारी दारूचे बळी: उत्पादन उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise) सुस्त कारभारावर संतप्त सवाल; कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बळी का? पुणे: राज्यात अवैध आणि विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे





