
हडपसर शैक्षणिक परिसरात रोडरोमिओ,विना नंबर प्लेट गाड्या, आणि सुसाट बुलेट गाड्यांचा त्रास; कारवाईची मागणी!!!!
: हडपसर परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या आसपास रोडरोमिओ, सुसाट वेगाने धावणाऱ्या बुलेट गाड्या तसेच मोठ्या आवाजात सायलेन्सर बदललेल्या दुचाकीमुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची





