पुणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट-6 ची धडाकेबाज कारवाई; वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त 🚨
वाहनचोरांना साथीदारांसह बेड्या; गुन्हे शाखा युनिट–६ ची धडाकेबाज कामगिरी दि. 29/01/2026 रोजी हडपसर, पुणे येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 82/2026 भा.दं.वि. कलम 303(2)





